Join Me LIVE Inside the “ E-Tendering Masterclass” to Unlock the Secrets of Winning Contracts

Master करा ई-टेंडरिंगचं Science जे देईल तुम्हाला 10X संधी, सरकारी कामं आणि आर्थिक स्थैर्य हे सर्व काही माझ्या Real-Life Proven Techniques वर आधारित

या Demo Lecture मध्ये तुम्ही शिकाल

Grab Your Seat Before It’s Gone

Only 25 participants allowed. Reserve your seat today!

विश्वासू मार्गदर्शक

98% यशाचे प्रमाण

Strong Community of Learners

Pravin Mundhe

government Contracting Coach & Tendering Expert, Guiding Marathi Youth to Start Their Own Contracting Business with Practical Skills & Proven Strategies.

Pravin Mundhe

government Contracting Coach & Tendering Expert, Guiding Marathi Youth to Start Their Own Contracting Business with Practical Skills & Proven Strategies.

15+

Years Of Experience

5,000+

यशस्वी Students

1 Lakh+

मराठी लोकांचे ध्येय

Grab Your Seat Before It’s Gone

Only 25 participants allowed. Reserve your seat today!

खालील वेबसाईट आपण शिकणार आहोत:

महाराष्ट्र शासन च्या 15+ विभागांचे टेंडर महाटेंडर वेबसाईट वर

Grab Your Seat Before It’s Gone

Only 25 participants allowed. Reserve your seat today!

शिका ई-टेंडरिंगचं खरं शास्त्र  नोंदणीपासून ते टेंडर सबमिशनपर्यंत प्रत्येक पायरी, आता सोपा आणि प्रॅक्टिकल पद्धतीने समजून घ्या

माझ्या मार्गदर्शनाखाली 5000 पेक्षा अधिक लोकांनी स्वतःची टेंडरिंग प्रक्रिया सुरू केली आहे.

माझ्या मार्गदर्शनाखाली 5000 पेक्षा अधिक लोकांनी स्वतःची टेंडरिंग प्रक्रिया सुरू केली आहे.
आता तुमच्यासाठीही संधी आहे सरकारी कामं मिळवण्याची आणि स्वतःचं यश घडवण्याची.

Date: 8th Dec Monday

Time:07:00 PM

Live Workshop ON ZOOM

Grab Your Seat Before It’s Gone

Only 25 participants allowed. Reserve your seat today!

शिका ई-टेंडरिंगचं खरं शास्त्र  नोंदणीपासून ते टेंडर सबमिशनपर्यंत प्रत्येक पायरी, आता सोपा आणि प्रॅक्टिकल पद्धतीने समजून घ्या

शिका

सरकारी टेंडरमध्ये संधी भरपूर आहेत, पण योग्य माहिती आणि मार्गदर्शनाच्या अभावामुळे अनेक लोक मागे राहतात. आमच्या E-Tendering कोर्समध्ये आम्ही तुम्हाला शून्यावरून सुरुवात करून संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगतो

इम्प्लिमेंट करा

कोर्स चालू असताना आम्ही देतो प्रॅक्टिकल ट्रेनिंग, ज्यात रिअल डेमो, पोर्टल walkthroughs, आणि टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन असतं. तुमच्या मनात काही शंका असतील, तर आमचा सपोर्ट टीम आणि लाइव्ह Q&A तुमच्यासोबत आहे.

प्रॉफिट मिळवा

एकदा का तुम्ही शिकलेलं अंमलात आणलं, की लगेच सरकारी टेंडर्समधून उत्पन्न सुरू होऊ लागतं. कमी स्पर्धा असलेल्या आणि लहान लेव्हलपासून सुरुवात करता येणाऱ्या टेंडरपासून तुम्ही दरमहा हजारो-लाखोंचा बिझनेस उभा करू शकता.

या Demo Lecture नंतर तुम्हाला काय मिळेल?

This webinar is all about building yourself with the knowlwdge for better future

शासकीय टेंडरिंगचं स्पष्ट Roadmap

PWD लायसन्सपासून टेंडर सबमिशनपर्यंत प्रत्येक टप्पा स्पष्ट आणि सोप्या भाषेत समजावून सांगणार.

संपूर्ण कागदपत्रांची चेकलिस्ट

टेंडरसाठी लागणारी सगळी कागदपत्रं, ती कुठे आणि कशी करायची याची एक व्यवस्थित यादी.

स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी दिशा

नोंदणीपासून सुरुवात करून सरकारी कामं मिळवण्यासाठी काय-काय करावं लागेल याचं टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन.

Confidence आणि Clarity

या वेबिनारनंतर तुमच्या मनातील संभ्रम नाहीसे होतील. आता तुम्ही स्वतःहून पुढाकार घेऊन सरकारी प्रोजेक्ट्स मिळवू शकता!

Grab Your Seat Before It’s Gone

Only 25 participants allowed. Reserve your seat today!

🚨 Limited Time Exclusive Offer

हे फक्त साधं Demo Session नाही ❌

यामध्ये काही Special Offers, Hidden Bonuses आणि Extra Benefits आहेत जे आम्ही उघड करत नाही 😉

👉 कारण?
हे सगळं फक्त Demo Session join करणाऱ्यांसाठीच आहे.

Exclusive access (only for live attendees)

Date: 8th December Monday

Time:07:00 PM

Live Workshop ON ZOOM

तुमचं ई-टेंडरिंगद्वारे सरकारी काम मिळवण्याचं स्वप्न अजून अधुरं आहे का?

(Are You Struggling With This?)

जर तुमचं उत्तर “हो” असेल, तर  तर हा Demo Lecture तुमच्यासाठीच आहे! 💪

जो अगदी मराठीतून, सोप्या भाषेत आणि प्रॅक्टिकल उदाहरणांसह तुम्हाला PWD आणि ZP लायसन्स, ई-टेंडरिंग, मोजमाप व अंदाजपत्रक या गोष्टी शिकवेल.

Grab Your Seat Before It’s Gone

Only 25 participants allowed. Reserve your seat today!

टेंडर शिकण्यासाठी नाव नोंदवा!

तुम्हाला तुमचा व्यवसाय सरकारी टेंडर घेऊन 10 पटीने वाढवायचं आहे का?

होय तर आत्ताच जॉईन करा
 टेंडर शोधण्यापासून ते मिळे पर्यंत चे पूर्ण मार्गदर्शन

या Demo Lecture नंतर स्वतःला कसं पाहाल

This webinar is all about building yourself with the knowlwdge for better future

ई-टेंडरिंग प्रक्रियेबाबत स्पष्ट ज्ञान असलेली आत्मविश्वासपूर्ण व्यक्ती

ज्याला नोंदणी, दस्तऐवज अपलोड, बोली प्रक्रिया याबद्दल अचूक माहिती आहे

ई-टेंडरिंग प्रक्रियेबाबत स्पष्ट ज्ञान असलेली आत्मविश्वासपूर्ण व्यक्ती

ज्याला नोंदणी, दस्तऐवज अपलोड, बोली प्रक्रिया याबद्दल अचूक माहिती आहे

स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी ठोस दिशा मिळालेला उद्योजक

सरकारी कामं मिळवण्यासाठी आवश्यक पावलं उचलणारा निर्णयक्षम व्यक्ती

स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी ठोस दिशा मिळालेला उद्योजक

सरकारी कामं मिळवण्यासाठी आवश्यक पावलं उचलणारा निर्णयक्षम व्यक्ती

Grab Your Seat Before It’s Gone

Only 25 participants allowed. Reserve your seat today!

हा Demo Lecture कोणासाठी आहे?

This webinar is all about building yourself with the knowlwdge for better future

Grab Your Seat Before It’s Gone

Only 25 participants allowed. Reserve your seat today!

Demo Lecture तुम्ही काय शिकाल?

This webinar is all about building yourself with the knowlwdge for better future

ई-टेंडर प्रक्रिया आणि काम करण्याची योग्य पद्धत

लागणारी कागदपत्रं व खाते उघडण्याची माहिती

योग्य टेंडर ओळखण्याची आणि शोधण्याची युक्ती

टेंडर फॉर्म भरताना टाळावयाच्या चुका

BOQ व दस्तऐवज समजून घेण्याचे मार्गदर्शन

टप्प्याटप्प्याने टेंडर सबमिट करण्याची प्रक्रिया

या Demo Lecture नंतर तुम्ही खालील विभाग व असे 72 पेक्षा जास्त विभागांचे टेंडर भरू शकता

This webinar is all about building yourself with the knowlwdge for better future

सर्व सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD)

सर्व जिल्हा परिषद (ZP)

सर्व महानगरपालिका

सर्व नगरपरिषदा

सर्व पंचायत समिती

सर्व ग्रामपंचायत

जलसंपदा विभाग

पाटबंधारे विभाग

जल जीवन मिशन

पाणीपुरवठा

वन विभाग

कृषी विभाग

पर्यटन

आदिवासी विकास विभाग

पोलिस विभाग

रस्ते व परिवहन विभाग

निवडणूक विभाग

शैक्षणिक विभाग

विविध विद्यापीठ

विविध देवस्थान

सर्व सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD)

सर्व जिल्हा परिषद (ZP)

सर्व महानगरपालिका

सर्व नगरपरिषदा

सर्व पंचायत समिती

सर्व ग्रामपंचायत

जलसंपदा विभाग

पाटबंधारे विभाग

जल जीवन मिशन

पाणीपुरवठा

वन विभाग

कृषी विभाग

पर्यटन

आदिवासी विकास विभाग

पोलिस विभाग

रस्ते व परिवहन विभाग

निवडणूक विभाग

शैक्षणिक विभाग

विविध विद्यापीठ

विविध देवस्थान

Meet Your Mentor

15+

Years Of Experience

36,000+

यशस्वी Students

1 Lakh+

मराठी लोकांचे ध्येय

नमस्कार! मी प्रविण मुंढे

 गेली अनेक वर्षं मी सरकारी ठेकेदारीच्या क्षेत्रात मार्गदर्शन करत आहे आणि आजवर हजारो लोकांना या क्षेत्रात मार्गदर्शन केलं आहे. अनेक मराठी युवक-युवतींना मी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तयार केलं आहे आणि त्यांना योग्य दिशा दाखवली आहे. सुरुवातीला मलाही अनेक अडचणी आल्या – टेंडर प्रक्रिया समजायला कठीण गेलं, लायसन्स कसं मिळवायचं ते कोणी सांगितलं नाही, आणि यामध्ये खूप चुकीच्या माहितीमुळे वेळ आणि पैसे वाया गेले. म्हणूनच मी ठरवलं की ही सगळी माहिती मी इतरांसाठी सोप्या पद्धतीने उपलब्ध करून देईन.

या वेबिनारमध्ये मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगणार आहे – संधी कशी शोधायची, कोणते कागदपत्रं लागतात, PWD लायसन्स मिळवण्यासाठी काय करावं लागतं, परीक्षा कशी असते, आणि प्रत्यक्षात ज्या अडचणी येतात त्यांचं समाधान कसं करायचं. हे सर्व मी तुम्हाला अगदी रिअल उदाहरणांसह, प्रत्यक्ष अनुभवातून शिकवणार आहे. वेबिनार मराठीत असणार आहे आणि अगदी सोप्या भाषेत समजावून सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही कोणत्याही गोंधळाशिवाय ही प्रक्रिया आत्मसात करू शकता आणि तुमचं स्वप्न पूर्ण करू शकता. सरकारी कंत्राटं मिळवण्यासाठीचा मार्ग आता तुमच्यासाठी खुला आहे – फक्त एक पाऊल उचलायचं आहे!

Grab Your Seat Before It’s Gone

Only 25 participants allowed. Reserve your seat today!

15+

Years Of Experience

36,000+

यशस्वी Students

1 Lakh+

मराठी लोकांचे ध्येय

Frequently asked questions

वेबिनार कोणासाठी आहे?

👉तुम्ही जर शासनाच्या टेंडर प्रक्रियेत भाग घेऊन काम करू इच्छिता तर हा प्रशिक्षण कार्यक्रम तुमच्या साठीच आहे.

ऑनलाईन टेंडर भरायच्या प्रशिक्षण कार्यक्रमात कोण कोण सहभागी होऊ शकते?
गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर,
सिव्हिल, इलेक्ट्रिकल इंजिनीअर्स,
मटेरियल पुरवठादार,
सर्वेक्षण ची कामे करणाऱ्या विविध कंपनी,
सोलर ची कामे करणारे,
प्रिंटिंग, जाहिरात क्षेत्रात काम करणारे,
ट्रान्सपोर्टचा, ट्रॅव्हलस् चा व्यवसाय करणारे

धान्य, खेळणी, शैक्षणिक साहित्य पुरवठादार व विद्यार्थ्यांसाठी
असे इतर भरपूर घटक…

वेबिनार ऑनलाईन आहे का?

👉 हो, वेबिनार पूर्णपणे ऑनलाईन होणार आहे. तुम्ही मोबाईल, लॅपटॉप किंवा टॅबलेटवर सहजपणे सहभागी होऊ शकता.

वेबिनारमध्ये काय शिकायला मिळेल?

👉 टेंडर प्रक्रिया, PWD लायसन्स मिळवण्याची पद्धत, आवश्यक कागदपत्रं, परीक्षा माहिती, आणि साईट व्हिजिटसह प्रॅक्टिकल टीप्स — सगळं A to Z शिकवण्यात येईल.

वेबिनार झाल्यावर मला काय मिळेल?

👉 सर्टिफिकेट, PWD लायसन्ससाठी मार्गदर्शन, आवश्यक कागदपत्रांची लिस्ट, आणि तुमचे पुढील पाऊल काय असावे याचे स्पष्ट दिशादर्शन दिले जाईल.

मी अगदी नवखा आहे, बांधकामाचं काहीही माहिती नाही तरीही मी हे करू शकतो का?

👉 होय! हे वेबिनार अगदी शून्य अनुभव असणाऱ्यांसाठी डिझाइन करण्यात आलं आहे. तुम्हाला बेसिकपासून शिकवले जाईल.

PWD आणि ZP लायसन्स यात काय फरक आहे?

👉 वेबिनारमध्ये दोन्ही लायसन्सची प्रक्रिया, फरक, फायदे, आणि कशासाठी उपयोगी पडतात याची सविस्तर माहिती दिली जाईल.

Grab Your Seat Before It’s Gone

Only 25 participants allowed. Reserve your seat today!

©2025 All Rights Reserve mahatenders.co.in